‘गौराई माझी लाडाची…लाडाची ग…’ गौरीपूजन म्हणजे माहेरी आलेल्या मुलीचं केलेले गोडकौतुक असते. याच गोडकौतुकाचा एक भाग म्हणून गौराईला शाकाहारासोबत मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची शेकडो वर्षांची परंपरा मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीच्या भागात आहे. मुंबईत आजही अनेक कुटुंबांमध्ये गौराईला मटणापासून कोळंबीचा नैवेद्य दाखवला जात आहे. मुंबईसह विरार, पालघर, डहाणू, वाडा आणि आसपासच्या भागात गौराईला पारंपरिक नैवेद्यासोबत मांसाहारी जेवणाचा […]