जमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादातून चित्तेपिंपळगाव तांडा नं. २ येथील शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (३१ ऑगस्ट) घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाक… | divyamarathi
दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल: जमिनीच्या वादातून चित्तेपिंपळगावच्या शेतकऱ्याने विष घेऊन केली आत्महत्या