न्यूयॉर्कमध्ये 54 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या टूर बसचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, प्रवाशांमध्ये भारतीय पर्यटक

New York Bus Accident : बहुतेक प्रवासी भारतीय, चिनी आणि फिलिपिनो वंशाचे होते. आपत्कालीन प्रतिसादादरम्यान मदत करण्यासाठी अनुवादकांना बोलावण्यात आले.

Author

Leave a Comment