
रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघात मतचोरीचा उच्चांक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मतदारसंघात तब्बल 85 हजार 911 दुबार मतदार असून त्यातील तब्बल 11 हजार 600 जणांनी दोनदा मतदान करून लोकशाहीला हरताळ फासल्याचा आरोप शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी केला आहे. ही दुबार नावे वगळण्याचा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतरही अधिकारी टाळाटाळ करीत असून लोकशाहीची हत्या तत्काळ […]