
पुणे शहरातील नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या फ्रेशर्स पार्टीवर मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) धडक कारवाई केली आहे. ही पार्टी राजाबहादूर मिल्स येथील ‘किकी’ नावाच्या पबमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणात दारू पुरवली जात असल्याचा आरोप मनविसेने केला आहे. | पुणे शहरातील नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या फ्रेशर्स पार्टीवर मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) धडक कारवाई केली आहे. ही पार्टी राजाबहादूर मिल्स येथील ‘किकी’ नावाच्या पबमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अल्पवयीन मुलांना मोठ्या प्रमाणात दारू पुरवली जात असल्याचा आरोप मनविसेने केला आहे.