प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी त्या चालकाची रिक्षा जप्त, मारहाणीचे खरे कारण आले समोर

मुंबईत एका रिक्षाचालकाने एका प्रवाशाला जोरदार मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या रिक्षावाल्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला होता. या चालकाची रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पण या घटनेत एक ट्विस्ट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण सांताक्रूझ ते अंधेरी स्टेशनपर्यंत या रिक्षाने आला होता. आणि त्याचं भाडं 140 रुपये झालं होतं. पण तो […]

Author

Leave a Comment