मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच; आझाद मैदानात आंदोलकांकडून गोदाम तयार

Manoj Jarange Patil Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ, जेवण, फळे आणि पाणी आझाद मैदानात येत आहे.

Author

Leave a Comment