मराठा समाजाला खरंच ‘कुणबी’ म्हणून आरक्षण देणं शक्य आहे का? तज्ज्ञांना काय वाटतं?

मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देणं शक्य आहे का? सरसकट वा सगेसोयऱ्यांचं आरक्षण दिलं तर त्याचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? त्याचे राजकीय परिणाम काय होतील? अभ्यासकांच्या दृष्टीकोनातून या आणि अशा काही प्रश्नांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न.

Author

Leave a Comment