
तुम्हाला आम्ही म्हटलं की, मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होता येणार? तर तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण, हे भविष्यात शक्य होऊ शकतं. क्रायोनिक्स तंत्रज्ञान म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती आहे. आज याचविषयी जाणून घ्या. मृत्यूनंतर एखादी व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते का? ती व्यक्ती पुन्हा सामान्य जीवनात परत येऊ शकेल का? विज्ञान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही वर्षांत हे शक्य होणार आहे. चला जाणून घेऊया.