राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे लोकार्पण, नापणे धबधब्यावरील पूल ठरणार महाराष्ट्राचं आकर्षण; फोटो पाहाच

Maharashtra Glass Bridge : तळकोकणात आता काचेच्या पूलावरील पर्यटनाचा आस्वाद घेता येणार आहे. राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे लोकार्पण झाले आहे. काचेचा पूल अवघ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.

Author

Leave a Comment