राज ठाकरे 20 वर्षांनी मातोश्रीवर, भेटीचं ‘सरप्राईज’ मिळालं, आता युतीचं ‘गिफ्ट’ मिळणार?

Raj Thackeray Meets Uddhav Thackeray : मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर पुन्हा राज ठाकरेंनी मातोश्रीवर सरप्राईज भेट दिल्यानंतर त्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Author

Leave a Comment