लैंगिक क्षमता वाढवण्याची गोळी अन् सोबत डाळिंब, ताठरतेची वेदना तब्बल 5 तास; औषध आणि अन्नसेवनाचा संबंध कसा असतो?

अन्न आणि औषधांचा एकत्रितपणे कशाप्रकारे प्रचंड, विचित्र आणि अनपेक्षित दुष्परिणाम होऊ शकतात, हे सांगणारं वैद्यकीय साहित्य विपुल प्रमाणात आहेत. कधीकधी हे परिणाम खूप चिंताजनक असू शकतात.

Author

Leave a Comment