विजयदुर्ग किल्ल्याचा बुरुज ढासळला, पडझड थांबवण्याची स्थानिकांची प्रशासनाकडे मागणी

विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱया व्यंकट बुरुजाची समुद्रातील खालची बाजू लाटांच्या माऱयाने ढासळली. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका सुरूच आहे. पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही पडझड थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. हा किल्ला आता युनेस्कोच्या ताब्यात गेल्यामुळे किल्ल्याचा कायापालट […]

Author

Leave a Comment