शाडू मातीची मूर्ती पर्यावरणपूरक असतं का?

2007 मध्ये आयआयटी मुंबईने केलेल्या अभ्यासात पीओपीमधील सल्फेटचा परिणाम नैसर्गिक स्रोतांवर होत असल्याचं दिसलं. पीओपीच्या विघटनासाठी लागत असलेला वेळ लक्षात घेता त्यावर बंदीची मागणी पुढे येऊ लागली.

Author

Leave a Comment