
हिंदुस्थानी कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला जुलै महिन्यासाठी ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या दमदार कामगिरीबद्दल त्याला हा सन्मान मिळाला आहे. 25 वर्षीय गिलने जुलै महिन्यातील तीन कसोटी सामन्यांत 94.50 च्या सरासरीने 567 धावा ठोकल्या. यात सहा डावांत दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा कसोटी कर्णधार […]