श्रेयस अय्यर आशिया कपसाठी सज्ज

एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हिंदुस्थानच्या टी-20 आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमनाच्या उंबरठय़ावर आहे. आगामी आशिया कप स्पर्धेसाठी (यूएई) या 30 वर्षीय खेळाडूला पुन्हा संधी देण्याची निवड समितीची तयारी असल्याची माहिती मिळाली आहे. अय्यरच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. अय्यरने शेवटचा टी-20 सामना डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, […]

Author

Leave a Comment