संचालक मंडळाची दुकानदारी थांबेना, पुणे बाजार समितीच्या सचिवांच्या वाहनाकडूनही वसुली

पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाची दुकानदारी थांबायचे नाव घेत नाही. सभापती बदलताच बाजार आवारात पार्किंग शुल्काच्या नावाखाली बेकायदी वसुली जोरदार सुरू आहे. बटाटा शेड बेकायदा वसुलीचे केंद्र झाले आहे. या बेकायदा वसुलीतून बाजार समितीच्या सचिवांचे वाहनदेखील सुटले नाही. चार नंबर गेट येथे सचिवांच्या वाहनाकडूनच बेकायदा वसुली केली आहे. कारवाई करणार्‍यांकडूनच वसुली होत असल्याने संचालक मंडळाची […]

Author

Leave a Comment