
हिंदुस्थानचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपपूर्वी पुनरागमनासाठी जोरदार मेहनत घेतोय. जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या यशस्वी स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रियेची माहिती सूर्यकुमारने इन्स्टाग्रामवर दिली होती. शुक्रवारी त्याने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो जिममध्ये घाम गाळताना व फिटनेस परत मिळवण्यासाठी विविध व्यायाम करताना दिसत आहे. पोस्टला त्याने कॅप्शन दिले, जे मला आवडतं […]