स्पाइसजेटला ग्राहक आयोगाचा दणका; फ्लाइट 14 तास रखडले आणि फक्त एक बर्गर दिला! प्रवाशाला 55 हजारांची भरपाई देण्याचे आदेश

तब्बल 14 तासांच्या उड्डाण विलंबासाठी प्रवाशाला केवळ एक बर्गर आणि फ्राईज दिल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्पाइसजेटला दणका दिला आहे. इतक्या तासांच्या विलंबासाठी ही व्यवस्था अपुरी असल्याचे सांगत आयोगाने प्रवाशाला 55 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदार प्रवाशाने 27 जुलै रोजी दुबईहून मुंबईला येणारी फ्लाइट बुक केली होती. मात्र तिला खूप उशीर झाला. […]

Author

Leave a Comment