
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने आपल्या ग्राहकांना ऐन सणासुदीच्या काळात जोरदार झटका दिला आहे. कंपनी आता प्रत्येक फूड डिलिव्हरी ऑर्डरवर 14 रुपये वसूल करत आहे. याआधी स्विगी प्लॅटफॉर्मची फी 12 रुपये होती. स्विगीने या फीमध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. स्विगीवरून ऑनलाईन जेवण ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता प्रत्येक ऑर्डरवर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. कंपनीला […]