
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी औषध उत्पादनांवर 250 टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहेत की, ते सुरुवातीला औषधांवर कमी कर लादतील, परंतु नंतर तो 150 टक्के आणि नंतर दीड वर्षात 250 टक्क्यांपर्यंत वाढवतील. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्हाला आमच्या देशातच औषधे बनवायची आहेत. अमेरिका औषध उत्पादनांसाठी परदेशी […]