मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणामुळे छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या रेल्वेंना मोठा फटका ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बसणार आहे. नांदेड, हिंगोली, सिकंदराबादहून येणाऱ्या व जाणाऱ्या पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तीन गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे २० हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे. हैदराबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुसरीकडे रेल्वे वा… | divyamarathi
20 हजारांवर प्रवाशांची परवड, काहींचे मार्ग बदलल्याने अडचणीत भर: मनमाड रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणामुळे संभाजीनगरहून जाणाऱ्या नऊ गाड्या रद्द