’24 तास झाले लाईट नाही, पुराच्या पाण्यात पाईपलाइन, मोटर सगळं वाहून गेलं’
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
’24 तास झाले लाईट नाही, पुराच्या पाण्यात पाईपलाइन, मोटर सगळं वाहून गेलं’
1 तासापूर्वी
27 तारखेच्या रात्री मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला. बीडच्या बिंदुसरा नदी त्यामुळं दुथडी भरून वाहत आहे.
बीबीसीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी या भागातील काही नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
Author
-
मी अक्षय कांबळी, राहणार पिंपरी पुणे. सध्या पत्रकारितेच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. समाजमाध्यमातून भावना पोहचवणे मला आवडते.
View all posts