33 पुरुष आणि 1 महिला : भारताचे सर्वोच्च न्यायालय ‘मेन्स क्लब’ बनले आहे का?

देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आणि ‘देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये’ महिलांचं अतिशय कमी प्रतिनिधित्व असल्याचा मुद्दा लक्षात घेऊन सुप्रीम कोर्ट बार असोसिएशननं (एससीबीए) ‘प्रचंड निराशा’ आणि ‘गंभीर चिंता’ व्यक्त करणारे एक कठोर निवेदन प्रसिद्ध केलं.

 

Author

Leave a Comment