ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2025 | मंगळवार | abp majha top 10 headlines manoj jarange maratha protest 2 september 2025 friday latest marathi news update maharashtra politics marathi news
एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठबातम्यामहाराष्ट्रABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2025 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Source : ABP Majha
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2025 | मंगळवार
1. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा विजय, हैदराबाद गॅजेट लागू करणार, नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार, आंदोलकांचे खटले मागे घेणार, तातडीने जीआर निघाले, आझाद मैदानातील उपोषण सोडलं https://tinyurl.com/3euymkcs मराठा-कुणबी एकच हे सिद्ध करण्याची प्रक्रिया किचकट महिन्याचा अवधी आवश्यक, तर सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची मुदत, सरकारची विनंती मनोज जरांगेंकडून मान्य https://tinyurl.com/3euymkcs
2. राजेहोss.. तुमच्या पाठिंब्याने जिंकलो, आपला विजय झाला, मनोज जरांगेंची घोषणा, जवळपास सर्वच मागण्या मान्य! https://tinyurl.com/yrh48dxr अभ्यासक म्हणाले, सरकारचा जीआर एकदम ओक्के! मनोज जरांगे म्हणाले, एका तासात मुंबई रिकामी करतो https://tinyurl.com/yf73vmwj जीआरमध्ये फसवणूक झाल्यास राज्यात एकही मंत्री फिरु देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा https://tinyurl.com/rdm99z54
3. मुंबईत 50 हजार मराठा आंदोलक येईपर्यंत तुम्ही काय करत होतात? न्यायालयाने सरकारचे कान उपटले https://tinyurl.com/5fu2xdmw मुंबई पोलिसांची धडाधड कारवाई, आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्या आता CSMT स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले https://tinyurl.com/yetwz7bm
4. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात; पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे गुन्हे रद्द होणार https://tinyurl.com/45ts9xa6 मुंबई जाम करणे आमच्यासाठी अवघड नाही, OBC तून आरक्षण दिल्यास आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा थेट इशारा https://tinyurl.com/3t82ud2r
5. हैदराबाद गॅझेटचा ‘शासन निर्णय’ नेमका काय? https://tinyurl.com/3778rfcw मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की रायगडच्या पालकमंत्रिपदाचाही प्रश्न मार्गी लागेल; भरत गोगावलेंचं मिश्कील भाष्य https://tinyurl.com/yc27ttvs
6. बीडच्या अंबाजोगाईत धक्कादायक घटना, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी आयुष्य संपवलं https://tinyurl.com/bdedxchc परभणीतील पोलीस अधीक्षकांना शिवीगाळाचा आरोप, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी नैराश्येतून उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/ymawvafb
7. तब्बल 40 कोटींचे सरकारी बिल थकलं, नागपूरमधील कंत्राटदारानं घरात गळ्याला लावला दोर https://tinyurl.com/m92jrh8t अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला; आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाची आत्महत्या, सोलापुरातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mr7c28d9
8. प्रेमविवाहाचा राग, सेवानिवृत्त सैनिकाने बहिणीच्या नवऱ्यावर झाडली गोळी; सलग दुसऱ्या घटनेने कोल्हापुरात खळबळ https://tinyurl.com/2ncw6s6s धुळ्यात बोहल्यावर चढवून गंडा घालणारी टोळी गजाआड, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, एजंटसह तीन महिलांना अटक https://tinyurl.com/yyvzcejs
9. पोलीस कारचा भीषण अपघात, वाहन पलटल्याने कारचे नुकसान; 1 पोलीस अंमलदार ठार, 2 जखमी https://tinyurl.com/3p8x7vfe बसमधून खाली उतरताना चाकाखाली चिरडलं , बीडमध्ये कामावर जाताना महिलेचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/5daecaxv
10. देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, देशात पेट्रोलमध्ये इथेनॅाल मिश्रण करण्यात येवू नये या आशयाची याचिका फेटाळली https://tinyurl.com/5n7k6kj5
एबीपी माझा विशेष
Govt GR Maratha reservation 30 मिनिटात शासन निर्णय,पहिला GR जसाच्या तसा https://www.youtube.com/watch?v=TKAotFoSDso&ab_channel=ABPMAJHA
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि सरकारची उत्तरं, स्टेप बाय स्टेप सर्व माहिती! https://tinyurl.com/mv4u5jpw
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

हॅलो गेस्ट
टॉप आर्टिकल
टॉप रील्स








