Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात 8 महिन्यांचा ध्यानश 36 टक्के भाजला, आईची त्वचा लावली अन्…

Ahmedabad Plane Crash Update: मनीषा 25 % पर्यंत भाजल्या होत्या. तिच्या हाताला आणि चेहऱ्य़ावर जखमा झाल्या होत्या. आठ महिन्यांच्या ध्यानशची प्रकृती आणखी वाईट होती. तो 36% पर्यंत भाजला होता. त्याचा चेहरा, दोन्ही हात, पोट आणि छाती भाजली होती. दोघांनाही उपचारासाठी केडी रुग्णालयात नेण्यात आले. ध्यानशला ताबडतोब पीआयसीयू दाखल करण्यात आले. त्याला श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. विशेष उपचारांची देखील आवश्यकता होती.

Author

Leave a Comment