Amitabh Bachchan | ‘लालबागचा राजा’ साठी अमिताभ बच्चन यांनी दान केले ११ लाख; पण नेटकऱ्यांचा प्रश्न वेगळाच!

सोशल मीडिया युजर्सकडून अशा आल्या प्रतिक्रिया
काही जण बिग बींना पंजाब पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सांगत आहेत. एकाने लिहिले, पंजाबसाठी दान दिला असता तर खूप आनंद झाला असता. आणखी एकाने लिहिले, पंजाबच्या मदतीसाठी तुम्हाला डोनेशन द्यायला हवं. दुसऱ्या युजरने लिहिले-जर पूरग्रस्तांना मदत केली असती किंवा एखादे गाव दत्तक घेतलं असतं तर थेट पैसे गणपती बाप्पांकडेच गेले असते.
 

Author

Leave a Comment