Anushka Sharma चा सिनेमा गेला डब्यात? रेणुका शहाणे म्हणाल्या- मला धक्काच बसला…

Anushka Sharma Chakda Xpress: अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चकदा एक्सप्रेस हा सिनेमा डब्यात गेल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. याप्रकरणी या सिनेमात काम केलेल्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया समोर आली.

Author

Leave a Comment