BMC Elections : मुंबईत भाजप 150 जागांवर आग्रही, शिंदे गटाची किती जागांची मागणी? जागा वाटपावर समोर आली अपडेट

BMC Elections : मुंबईत भाजप 150 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. तर, शिंदे गटानेही जागा वाटपात नमतं घेणार नसल्याचे संकेत दिले आहेत.  

‘या’ चहाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी आहे सर्वात उत्तम

आपल्याकडे कुणीही पाहुणे आल्यावर सर्वात आधी चहा देण्याची पद्धत आहे. चहा आपल्या हिंदुस्थानींसाठी सर्वात लोकप्रिय पेय मानले जाते. चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे, सकाळी डोळे उघडण्यापासून ते संध्याकाळी थकवा घालवण्यापर्यंत आपण चहा पितो. आजच्या काळात चहाचे अनेक प्रकार आहेत (ब्लॅक टी फॉर स्किन), चहाचे असंख्य पर्याय आहेत जसे की दुधाचा चहा, ग्रीन टी, … Read more

Himachal News – मंडीमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन, 3 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने कहर केला आहे. गेल्या २४ तासांपासून मंडी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नद्या आणि नाल्यांची पाण्याची पातळी अचानक वाढली, त्यामुळे मंडीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. निहरी तहसीलच्या ब्रागटा गावात रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला … Read more

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी सर्वदूर पाऊस: मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सर्वपक्षीय आमदारांची सरकारकडे मागणी

गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे रस्ते व शहरांना जोडणारे पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे अनेक गावांचा शहरांशी असलेला संपर्क तुटला आहे. | Marathwada faces severe crop damage and disrupted connectivity due to heavy rain. All-party … Read more

सूपमध्ये लघुशंका केल्याची मोठी किंमत, चिनी अल्पवयीनांना तब्बल 3 लाख डॉलरचा दंड

चीनमधील एका प्रसिद्ध अशा हॉटपॉट रेस्तराँमध्ये खळबळजनक प्रकार घडला आहे. या हॉटपॉट रेस्तराँमध्ये दोन तरुणांनी सूपच्या भांड्यात लघुशंका केली. मात्र, कोणीही ते खराब झालेलं सूप सेवन केल्याची माहिती मिळू शकली नाही.  

Maharashtra Police Bharti 2025: पंधरा हजार जागांसाठी पोलीस भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि नियम जाणून घ्या

Maharashtra Police Recruitment 2025: महाराष्ट्र पोलिस दलात लवकरच मोठी भरती होणार आहे. शिपाई संवर्गातील १५ हजारहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. गृह विभागाने भरती प्रक्रियेचे आदेश जारी केले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात नवीन कर्मचारी दाखल होणार आहेत. नाशिक ग्रामीण पोलिस दलातही १७२ जागा भरण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी … Read more

‌Pune News: ‘त्या‌’ दोन अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करा; मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश

पुणे: स्वारगेट आगारात घडलेल्या गाडे बलात्कार प्रकरणानंतर राज्य शासनाने येथील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. मात्र, प्रशासनाने दोषी आढळलेल्या या दोन  

Onion Market : ‘एमएसपी’ने आंध्रमध्ये कांदा खरेदी, महाराष्ट्रातील शेतकरी प्रतीक्षेत

लासलगाव (नाशिक) : आंध्रप्रदेशात कांद्याच्या दरात झालेली तीव्र घसरण शेतकऱ्यांसाठी गंभीर संकट ठरत आहे. बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्या  

Mumbai water supply lakes : तलाव तुडुंब भरण्यासाठी दीड टक्का पाणीसाठा आवश्यक

मुंबई : तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्वच तलाव भरत आले असून भातसा, मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा तलाव भरण्यासाठी अवघ्या दीड टक्के  

ST Corporation : एसटीच्या प्रोत्साहन भत्ता योजनेला चांगला प्रतिसाद

Good response to ST’s incentive allowance schemeछत्रपती संभाजीनगर : जे. ई. देशकर एसटी महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी जानेवारी-२०२५ मध्ये प्रोत्साहन भत्ता योजना