ही कारवाई सुरू असताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली. नेमका हा काय प्रकार आहे. याची कुणालाच कल्पना नव्हती. यामुळे प्रत्येकजण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होता. आणि एक प्रकारचा तणाव आणि दबाव निर्माण झाल्याचे जाणवत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली. या सर्व प्रकाराची माहिती पत्रकारांना मिळाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर शहरात काहीही घडलेले नसून हा पोलिसांचा सराव असल्याचे सांगण्यात आले. याची माहिती मिळताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Beed Crime : केजमध्ये पोलिसांचा थरार; अचानक ‘अश्रुधुर’ आणि ‘फायरिंग’!