क्रीम बिस्किटांमध्ये क्रीम नाही तर रसायने असतात: मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढवते, लहान मुलांना खाऊ घालू नका
भारतात क्रिम बिस्किटे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यात हानिकारक ट्रान्स फॅट्स आणि रसायने मिसळली जातात. बिस्किटांमध्ये भरलेली गोड क्रिम जितकी …