Chhatrapati Sambhajinagar: प्रारुप प्रभागरचनेला मंजुरी; शहरात २९ प्रभाग, हरकतींसाठी चार सप्टेंबरची मुदत

Chhatrapati Sambhajinagar Municipality: राज्य शासनाने महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय केला आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने त्या त्या महापालिकांना दिले होते.

Author

Leave a Comment