Chhatrapati Sambhajinagar: प्रारुप प्रभागरचनेला मंजुरी; शहरात २९ प्रभाग, हरकतींसाठी चार सप्टेंबरची मुदत August 23, 2025 OMKAR Chhatrapati Sambhajinagar Municipality: राज्य शासनाने महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय केला आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने त्या त्या महापालिकांना दिले होते. Author OMKAR View all posts Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook