>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययातआजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेतआरोग्य – पथ्यपाणी सांभाळण्याची गरज आहे.आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्यावेकौटुंबिक वातावरण – कुटुंबातील सदस्यांशी मतभेद व्यक्त करू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानातआजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरण्याची शक्यता आहेआरोग्य – मनाची द्विधी स्थिती राहणार आहेआर्थिक – व्यवसाय वाढीसाठी चांगला दिवस आहेकौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानातआजचा दिवस – आजचा दिवस आव्हानात्मक ठरणार आहेआरोग्य – ताणतणाव जाणवणार आहेआर्थिक – स्पर्धा परीक्षांसाठी चांगला दिवस आहेकौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यातआजचा दिवस – आजच्या दिवस शुभफलदायक ठरणार आहेआरोग्य – पोटाच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहेआर्थिक – आर्थिक लाभाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता आहेकौटुंबिक वातावरण – बच्चे कंपनीसोबत पिकनीकला जाण्याचे योग आहेत
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमातआजचा दिवस – आजच्या दिवस घरातील कामांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहेआरोग्य – दगदग धावपळ टाळण्याची गरज आहेआर्थिक – घरासाठी खर्च होणार आहेकौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मौजमजेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमातआजचा दिवस – आजचा दिवस सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेलआरोग्य – मन उत्साही राहण्याची शक्यता आहेआर्थिक – सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढणार आहेकौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानातआजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहेआरोग्य – मनोबल उंचावणार आहेआर्थिक – अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहेकौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमातआजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहेआरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहेआर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहेकौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस समाधानात जाणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानातआजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे.आरोग्य – मनाची अस्वस्थता जाणवणार आहेआर्थिक – अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहेकौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानातआजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहेआरोग्य – मन प्रसन्न राहणार आहेआर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेकौटुंबिक वातावरण – कुटंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानातआजचा दिवस – आजचा दिवस कामे पूर्ण करण्यावर भर द्याआरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहेआर्थिक – कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहेकौटुंबिक वातावरण – कामानिमित्त प्रवास होण्याचे योग आहेत
मीन
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानातआजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहेतआरोग्य – प्रकृती सुधारणार आहेआर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णयामुळे लाभाची शक्यता आहेकौटुंबिक वातावरण – कटुंबियांसोबत दिवस समाधानात जाईल