सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सिनेक्षेत्रातील कलाकारही मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करतात.
अभिनेत्री पल्लवी पाटीलने नवे फोटो शेअर केले आहेत.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सिनेक्षेत्रातील कलाकारही मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करतात.
पल्लवीने तिच्या घरातल्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
यावेळी पल्लवी अतिशय सुंदर नटली होती.
पारंपरिक लूक करत व साडी परिधान करत तिने यावेळी फोटो काढले.
यावेळी तिने तुळशीला रांगोळी काढली.
बाप्पाचं लोभस रुप
या फोटोंना तिने ‘बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव’, असं कॅप्शन दिलं आहे.
सर्व फोटो साभार- पल्लवी पाटील इन्स्टाग्राम
Web Title: Marathi actress pallavi patil shared home ganpati photos with bappa saglynna sukhi thev caption spl