
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळल्या गेलल्या मँचेस्टर कसोटीमध्ये रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने धमाकेदार प्रदर्शन केलं आहे. या दोघांनी मिळून केलेल्या झुंजार भागीमुळे चौथी कसोटी अनिर्णित सुटली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 669 धावा करत 331 धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात थोडी खराब झाली होती. परंतु कर्णधार शुभमन गिल आणि […]