Indian Women Hockey | भारतीय महिलांची विजयी सलामी

सलामीच्या या लढतीत उदिताने सामन्याच्या 30 व्या आणि 52 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर डुंगडुंगने 45 व्या आणि 54 व्या मिनिटाला गोल केले. भारतासाठी इतर गोल करणार्‍या खेळाडूंमध्ये मुमताज खान (7 व्या मिनिटाला), संगीता कुमारी (10 व्या), नवनीत कौर (16 व्या), लालरेमसियामी (18 व्या), थौदम सुमन देवी (49 व्या), शर्मिला देवी (57 व्या) आणि रुतजा दादासो पिसाळ (60 व्या) यांचा समावेश होता.
 

Author

Leave a Comment