
कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मुलीवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेला आरोपी गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे. गोकुळला मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास कल्याणच्या नेवाळीनाका परिसरातून नागरिकांच्या मदतीने अटक करण्यात मानपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे. दरम्यान, नांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून […]