Konkan Railway New App : कोकण रेल्वेकडून प्रवाशांसाठी केआर मिरर नावाचं ॲप सुरू करण्यात आलं आहे. यामुळे कोकणातील गाड्यांची सद्यस्थिती एका क्लिकवर समजण्यास मदत होईल. चार भाषांमध्ये असलेल्या या ॲपचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे.