Krrish 4 Release Update: अखेर क्रिश 4 ची रिलीज डेट आली समोर; हृतिककडे आहे ही मोठी जबाबदारी

मार्च 2025 मध्ये राकेश रोशन यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन आता ते करणार नसून हृतिक या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. यावेळी आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, ‘ डुग्गू 25 वर्षांपूर्वी मी तुला एक अभिनेता म्हणून लॉंच केले होते. आता 25 वर्षांनी मी तुला क्रिश 4चा दिग्दर्शक म्हणून लॉंच करतो आहे. या नव्या कामासाठी तुला यशस्वी होण्यासाठी खूप शुभेच्छा.’
 

Author

Leave a Comment