Latur Heavy Rain : लातूरमध्ये पावसाचा ‘रेड अलर्ट’, उद्या शाळांना सुट्टी जाहीर

मराठवाड्यात पावसाने कहर केला असून लातूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
 

Author

Leave a Comment