महाराष्ट्र क्रीडा विभाग मध्ये “लघुलेखक, शिपाई व इतर” पदांच्या नवीन १११ जागांसाठी भरती जाहीर २०२३.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य भरती २०२३.

⇒ पदाचे नाव: क्रीडा अधिकारी – गट ब (अराजपत्रित), क्रीडा मार्गदर्शक – गट ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक – गट ब (अराजपत्रित), शिपाई – गट ड.

⇒ रिक्त पदे: १११ पदे.

⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

⇒ वयोमर्यादा: अराखिव (खुला): १८ ते ४० वर्षे, मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ: १८ ते ४५ वर्षे.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज शुल्क: अराखिव (खुला): रु. १०००/-, मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग: रु. ९००/-.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २२ जुलै २०२३.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० ऑगस्ट २०२३.

⇒ ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची तारीख: दिनांक २२ जुलै २०२३ ते दिनांक १० ऑगस्ट २०२३.

Organization Name

Directorate Of Sports And Youth Services Pune (Maharashtra Sports Department)

Name Posts (पदाचे नाव)

  • Sports Officer – 59 Posts,
  • Sports Guide – 50 Posts,
  • Lower Class Stenographer – 01 Post,
  • Peon – 01 Post

Number of Posts (एकूण पदे)

111 Vacancies

Official Website (अधिकृत वेबसाईट)

https://sports.maharashtra.gov.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online

Job Location (नोकरी ठिकाण)

Maharashtra

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

10th August 2023

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • Sports Officer (क्रीडा अधिकारी)- (१) सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा (२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा (२) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण.. किंवा (२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
  • Sports Guide (क्रीडा मार्गदर्शक)- (१) सांविधिक विद्यापीठाच्या कला/विज्ञान/वाणिज्य विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण. किंवा (२) नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा यांच्या कलकत्ता, बंगलोर व गांधीनगर विभागीय केंद्रानी किंवा तत्सम मान्यता प्राप्त संस्थानी घेतलेली क्रीडा क्षेत्रातील पदविका (मार्गदर्शक) उत्तीर्ण. किंवा (२) शारीरिक शिक्षण या मुख्य विषयासह शारीरिक शिक्षणाची पदवी (बी.पी.ई) परीक्षा उत्तीर्ण आहे. किंवा (२) एखाद्या विशिष्ट खेळात राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
  • Lower Class Stenographer (निम्नश्रेणी लघुलेखक मराठी)- (१) माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (२) १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही. इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
  • Peon (शिपाई)- माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

Advertisement Link : 

Notification (जाहिरात) :

Author

Leave a Comment