Mumbai Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा लढा सुरू आहे. या आंदोलनामध्ये मराठा आंदोलकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, रस्ते अडवले होते, मात्र हाय कोर्टाने आदेश दिल्यावर आता मराठा आंदोलकांनी त्यांच्यातील शिस्तीची झलक जगाला दाखवून दिली आहे.
Manoj jarange Mumbai Morcha : मराठ्यांच्या शिस्तीची झलक! मनोज दादांचा आदेश पाळला, BMC आणि CSMTची आजची परिस्थिती, पाहा Photos…