Manoj Jarange Patil: ‘भुजबळांना मराठ्यांच वाटोळं करण्याची सवय, सरकारने GR मध्ये हेराफेरी केल्यास….’; जरांगे कडाडले

जीआर सरकारने काढला आहे, तूम्‍ही काय सरकारचे मालक आहात का? असा निशाणा मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर साधला. सरकार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे शहाणे नाही? तुम्‍हीच जास्त शहाणे आहे का? असे ही मनोज जरांगे मंत्री भुजबळ यांना उद्देशून म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळ यांना जेल मध्ये टाकावं असं म्हणत भुजबळ म्‍हणजे सरकारला लागलेली साडेसाती आहे, भुजबळ सरकारला लागलेली मोठी कीड आहे अशा कठोर शब्‍दात मनोज जरांगे यांनी भूजबळ यांच्यावर थेट टिका केली आहे.
 

Author

Leave a Comment