Manoj Jarange Supporters Mumbai
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून निघालेल्या आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज (दि.२) गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर बुधवारपासून (दि.३) मुंबईत राज्यातून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलक मोठ्या प्रमाणावर गावोगावी एकत्र येत आहेत. त्यांनी मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
Maratha Reservation Protest | गौरी गणपती विसर्जनानंतर मराठा आंदोलनाचा जोर वाढणार?; महिलांसह आंदोलक मुंबईत दाखल होणार