Medical admissions: अतिवृष्टीमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशास मिळली मुदतवाढ

मात्र राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे शक्य नाही. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही, त्यामुळे याची सर्व विद्याथी व महाविद्यालयांनी दखल घेऊन प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशा सूचना सीईटी कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.
 

Author

Leave a Comment