Mumabi Dahi Handi : नऊ थरांची नवलाई संपुष्टात, जय जवानची हॅट्रिक, कोकणनगरच्या राजाकडूनही दस का दम

Mumabi Dahi Handi : मुंबईमध्ये शनिवारी दोन मंडळांनी दहा थर लावत विश्वविक्रम केला. दोन्ही मंडळांनी दहा थरांच्या अपयशाचा शिक्का पुसला आणि दहा थर लावले.

Author

Leave a Comment