कोणतंही कारण चाललं नाही
नव्या नायरनं आपली चूक मान्य केली अन् तिनं मला या नियमाची माहिती नव्हती असं सांगितलं. मात्र नियम माहिती नसणं हे काही कारण नाही. त्यामुळं नायरनं सांगितलं की मला एक चांगला धडा मिळाला.
दरम्यान, नायरनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने ओणमसाठी पारंपरिक वेश परिधान केला होता त्यावेळी तिनं जास्मीनचं फूल केसात माळलं होतं.
Navya Nair : केसात फूल माळलं, अभिनेत्रीसोबत ऑस्ट्रेलियातील विमानतळावर वेगळाच प्रकार घडला