दरम्यान, कालपासून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरील घातलेली बंदी उठवली. मात्र आंदोलकांनी भ्रष्टाचार आणि परिवारवाद या मुद्यावरून दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू ठेवलं. या आंदोलनानं उग्र रूप धारण केलं. दबाव वाढतोय आणि परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहिल्यानंतर पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिला. इतर मंत्र्यांनी देखील राजीनामा दिला असून या सर्वांना लष्कराच्या माध्यमातून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
Nepal Protest : आंदोलकांनी नेपाळची संसद पेटवली… मंत्र्यांसाठी लष्कर धावलं