मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रNepal Protests: Balen Shah चे शांततेचे आवाहन, Ravi Lamichhane ची जेलमधून सुटका
By : abp majha web team | 09 Sep 2025 05:30 PM (IST)
नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी नक्कू जेलबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आंदोलकांच्या मागणीनंतर उपप्रधानमंत्री Ravi Lamichhane यांची जेलमधून सुटका करण्यात आली. Ravi Lamichhane हे विरोधी पक्षातले मोठे नेते आहेत. पंतप्रधान K P Oli सरकारनं त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप करत त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. Somesh Balen Shah यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. Balen Shah यांनी म्हटलंय की, “सर्वांनी आता शांतता राखावी कारण देशाचं नुकसान होईल आणि देशाचं नुकसान होईल त्यामुळे आपलंच नुकसान होईल।” त्यांच्या या आवाहनामुळे भविष्यातील नेतृत्व म्हणून आणि एक लोकप्रिय नेता म्हणून त्यांचं स्थान मजबूत होत असल्याचं स्पष्ट होतंय. देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं ते सर्वांना आवाहन करत आहेत, जेणेकरुन भविष्यातील सत्ता स्थापना आणि अंतरिम सरकारची स्थापना या प्रक्रिया सुलभ होऊ शकतील.
महाराष्ट्र
Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा